Communication Skill Tips
वर्तवणूक चुकीची किंवा बरोबर अशी नसते ,आपणच त्याला ठरवतो कि हे बरोबर आहे हे चुकीचं आहे
पण कधी विचार केला का ? आपण जे ठरवतो ते बरोबर आहे का ?
कदाचित तुम्हाला वाटत हि असेल तुम्ही बरोबर आहेत , कारण , आपले जे अनुभव असतात त्या नुसार आपण judge करतो
ते अनुभव कधी चुकीचे किंवा गैरसमज मधून हि शकतात . आणि त्याचा मानसिक त्रास हि आपल्याला होऊ शकतो , म्हणूनच स्वतः ला
नेहमी update ठेवा ,जीवनात नवीन गोष्टी शिकत राहणे व ते आयुष्यात आत्मसात करणे हे सर्वात चांगले
अशी काही वर्तणूक Behavior आहेत जी आपापसात संबंध चांगले करण्यासाठी उपयुक्त आहेत.
१) सॉरी
हा शब्ध फार छोटा आहे ,पण काही लोकांसाठी तो फार महत्वाचा आहे , अश्या वेळी जर आपण सॉरी म्हणून पुढच्याला आनंद देऊ शकतो
तर नक्कीच चांगली गोष्ट आहे .
२) नेहमी दुसय्रानं प्रवृत्त करत राहा
जगात काहीपण शक्य आहे . नेहमी आपल्या जवळच्यांना किंवा लहान मुलांना प्रवृत्त करत राहा , त्यांना प्रोत्सान देत राहा ,त्यांना knowledge देण्या ऐवजी
educate करत राहा
३) smile स्मिथ हास्य
जेव्हा कोणाला भेटलं एक स्मिथ हास्य चेहऱ्यावर ठेवत जा ,ज्यामुळे जे तुम्हाला भेटतील त्यांचं व तुमचं दिवस छान जाईल .
४) trust विश्वास
दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे शिका . त्यामुळे तुमचं कोम्मुनिकेशन व पॉसिटीव्ह attitude मध्ये वाढ होईल .
5) योग्य भाषा निवडा: जेव्हा हि आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असाल तर आपण आपल्या शब्दांचा योग्य प्रकारे वापर करावा. वायफळ शब्दांचा तसेच दुसर्याला दुखावतील अश्या शब्दांचा वापर आपल्या संभाषणात असायला नको. त्यासाठी नेहमी आपण आपल्या संवादात चांगले शब्द तसेच योग्य भाषा निवडावी. जेणेकरून समोरच्याला आपल्या शब्दांपासून इजा होणार नाही
6)उत्तम श्रोता बना: एक चांगला वक्ता तोच बनू शकतो जो एक चांगला श्रोता असतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे ऐकून घ्या त्यानंतर आपले स्वतःचे मत मांडा. जेवढे समोरच्याला चांगल्या प्रकारे ऐकता तेवढे त्याविषयी आणखी जाणून घेता आणि त्याविषयी जाणल्यानंतर आपण त्यासोबत चांगल्या प्रकारे संभाषण करू शकता.
Read Comments
Aditya Raut – 01 Nov 2020
thank you for sharing information.