ऐन एल पी म्हणजे काय ? What is NLP
सुंदर व आनंदी जीवन जगण्याचं रहस्य रिचर्ड बॅडलर यांनी सोप्या व प्रभावी भाषेत सांगितली आहे .
प्रत्येक व्यक्ती जो जीवनात आनंदी राहण्याची इच्छा ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीने एन एल पी शिकणे जरुरी आहे .
आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत , त्या घटनांमध्ये तुम्ही कश्या प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं
प्रतिसाद देण्याची सुद्धा कला आहे .
जीवनात आनंदी राहण्याची इच्छा ठेवणाऱ्या सर्वांसाठी nlp best आहे
nlp मध्ये इतकी शक्ती आहे, कि तुमचं आयुष्य अतिशय सुंदर व समाधानी होणार
What we Learn in NLP ?
आयुष्यातला वेदनादायक स्मृती कश्या प्रकारे delete करावे ?
आपल्यातील सकारात्मक ऊर्जा जागृत करणे
समोरश्याशी जुळवून घेण्याची कला
चांगल्या भविष्याची निर्मिती etc
बरेच लोक मला विचारतात NLP कुठे वापरले जाते ? where to use nlp?
आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरू शकतो
नातेसंबंध सुधारण्यासाठी
बुसीन्सस मध्ये
हेअल्थ मध्ये
किंवा स्वतःविकासासाठी मध्ये
आपण nlp वापरू शकतो
Read Comments
Aditya Raut – 01 Nov 2020
thank you for sharing information.