• + 91 9960177529
• ask@vivekdoba.in

Our Past Events

• 19 Dec, 2021

4 days session

Happiness Unlimited (nlp in Marathi )

वि . एन. एल. पी. (Neuro Linguistic Programming), Wellness कार्यशाळा मराठी मध्ये.:dart:

:mega:अलिकडच्या संशोधनानुसार भारतातील 89% लोकसंख्या ही तणावग्रस्त आहे. जागतीक पातळीवर सरासरी 86% लोकसंख्या ही तणावग्रस्त आहे. यापैकी 75% लोकं या विषयावर सहजपणे बोलू शकत नाही.
तणाव, चिंता, मानसिक रोग, नातेसंबधातील समस्या या अशा समस्या आहेत ज्याला जगभरातील लोक रोज तोंड देत आहे. यातील बहुसंख्य लोकांना या समस्येला कसे हाताळायचे हे माहीत नाही.
भय, चिंता, भूतकाळातील असफलता, राग, नैराश्य, मानसिक रोग यापासून कायमची सुटका करायची वेळ आता आली आहे.
✌️आमच्या " Happiness Unlimited  - Beyond NLP" मध्ये तुम्ही सर्वात प्रभावी, कुशल व सबळ तंञे शिकणार आहात. जी तंञे तुमचे अधिक यशस्वी व लोकप्रिय व्यक्तिमत्व घडवणार आहेत.
कळते पण वळत नाही ही अनेक जणांची तक्रार असते. ती या प्रोग्राम मुळे नाहीशी होऊन हवी असलेली चांगली सवय सहज जोडता येते.
स्वत:च्या भविष्याबाबत जे गंभीर आहेत त्यांना या प्रोग्रँम साठी वेळ काढणे सहज शक्य आहे.:memo:

¤ उत्साही, आनंदी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी.
¤आपले कर्तूत्व सिध्द करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी.
¤ स्वत:च्या मनावर ताबा मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात अभूतपूर्व बदल करायचा आहे का? तुमच्या स्वतःमधील माहिती नसणारे बरेच "न्यूनगंड" आणि "स्वभावदोष" कायमस्वरूपी नष्ट करायचे असतील तर मग आजच तुमची नावनोंदणी करा._

"श्री विवेक डोबा" यांच्याकडून आंतरराष्ट्रीय ¤ Neuro Linguistic Programming ¤ सारखा गहन विषय समजून घ्या अगदी सहज सोप्या मराठी भाषेमध्ये
👉मिळवा Vnlp  चे पुस्तक तेही मराठी मध्ये .

एनएलपी प्रोग्राम ठळक मुद्दे::bell:
• Business ,Job ,Family यांच्यात समतोल ठेवण्याची पद्धत .
• नको असलेली घटना ,आठवणी दूर करून यश कसे मिळवावे
• ध्येय्य प्राप्तीसाठी प्रभावशाली प्लान.
• नकारार्थी विचारपद्धती बदलण्याची कला
• स्वतःचे आरोग्य कसे चांगले ठेवावे , मनावर नियंत्रण ठेवण्याची कला
• भीती ,छातीत धडधडणे ,डिप्रेशन ,anxiety  वर नियंत्रण

•* कधी *: ९ ते १२ डिसेंबर  ,2nd program - 25,26,27,28 डिसेंबर .लोणावळा
(४ दिवसीय निवासी प्रशिक्षणक्रम)

• नावनोंदणी साठी तात्काळ संपर्क करा.
--:telephone_receiver:- ९२८४९४१२७७

• 22 Oct, 2021

3 days session

Happiness Unlimited By NLP @GOA

Happiness Unlimited एन. एल. पी. (Neuro Linguistic Programming), Wellness कार्यशाळा
प्रथमच मराठी आणि हिंदी मध्ये.

अलिकडच्या संशोधनानुसार भारतातील 89% लोकसंख्या ही तणावग्रस्त आहे. जागतीक पातळीवर सरासरी 86% लोकसंख्या ही तणावग्रस्त आहे. यापैकी 75% लोकं या विषयावर सहजपणे बोलू शकत नाही.
तणाव, चिंता, मानसिक रोग, नातेसंबधातील समस्या या अशा समस्या आहेत ज्याला जगभरातील लोक रोज तोंड देत आहे. यातील बहुसंख्य लोकांना या समस्येला कसे हाताळायचे हे माहीत नाही.
भय, चिंता, भूतकाळातील असफलता, राग, नैराश्य, मानसिक रोग यापासून कायमची सुटका करायची वेळ आता आली आहे.
आमच्या सिग्नेचर कोर्स " Happiness Unlimited- NLP" मध्ये तुम्ही सर्वात प्रभावी, कुशल व सबळ तंञे शिकणार आहात. जी तंञे तुमचे अधिक यशस्वी व लोकप्रिय व्यक्तिमत्व घडवणार आहेत.
कळते पण वळत नाही ही अनेक जणांची तक्रार असते. ती या प्रोग्राम मुळे नाहीशी होऊन हवी असलेली चांगली सवय सहज जोडता येते.
स्वत:च्या भविष्याबाबत जे गंभीर आहेत त्यांना या प्रोग्रँम साठी वेळ काढणे सहज शक्य आहे.

¤ उत्साही जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी.
¤आपले कर्तूत्व सिध्द करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी.
¤ संभाषण चातुर्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी.
¤ स्वत:च्या मनावर ताबा मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात अभूतपूर्व बदल करायचा आहे का? तुमच्या स्वतःमधील माहिती नसणारे बरेच "न्यूनगंड" आणि "स्वभावदोष" कायमस्वरूपी नष्ट करायचे असतील तर मग आजच तुमची नावनोंदणी करा._

¤NLP Master Trainer & Life Coach¤ "श्री विवेक डोबा" यांच्याकडून आंतरराष्ट्रीय ¤ Neuro Linguistic Programming ¤ सारखा गहन विषय समजून घ्या अगदी सहज सोप्या भाषेमध्ये
“सक्सेस ब्लूप्रिंट- बीयाँड एनएलपी” एक सुर्वणसंधी आहे. या सुर्वणसंधीचा लाभ घेऊन तुमच्या ट्रेनींग करीअर ला शिखरावर घेऊन जा.

कार्यक्रमाचे ठळक मुद्दे:
• एनएलपी मास्टर्प्रोग्राम.
• आत्मविश्वास वाढवा.
• माईंड कँलेंडर वर ध्येय्य निश्चित करा.
• ध्येय्य प्राप्तीसाठी प्रभावशाली प्लान.
• EQ/EW सेशन्स.
• phobia cure
• दररोज किमान 2 मेडिटेशन आणि वेलनेस च्या टेकनिक्स.
• मनी अबंड्नस, कर्मा आणि आर्कषणाचा सिध्दांत यावर सेशन्स.

•* कधी *: 22,23,24 October
(3 दिवसीय प्रशिक्षणक्रम)

•* कुठे:*Goa.

• नावनोंदणी साठी तात्काळ संपर्क करा.
--- 996017529/ 9284941277

• 06 Dec, 2020

15 days session

NLP by Vivek Doba

75% off on NLP course. Work on your confidence, goals, emotions.

• 18 Oct, 2020

1 hour session

आदर्श पालकत्व

Successful Parenting with Counselling Topic:- COVID-19 कि कठिन परिस्थतियोंमें बच्चों की पढाई कि चुनौतियां का सामना कैसे करे ? बच्चों को अच्छे संस्कार देने के तरीके by Vivek Doba विवेकानंद केंद्र -कन्याकुमारी. शाखा -पिंपरी चिंचवड

• 18 Oct, 2020

127 days session

Toppers Blueprint

Memory Techniques, Study techniques, Maths formulae,Vakad, Formulae Pranayam

Make an Appointment

Don’t hestiate to ask us anything, Our team
always ready to help you.

Choose Your Color
You can easily change and switch the colors.